Sunday, August 23, 2026

गुपितांचे अपार्टमेंट ३

 हरीश :

दादरच्या फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा दुपारचा प्रचंड उकाडा होता. वातावरणात आग बरसत होती. घामाने माझं संपूर्ण शरीर चिंब भिजलं होतं. टी-शर्ट शरीराला चिकटला होता. काजल ने गाडी पार्क केली आणि आम्ही बॉक्सेस उतरवायला लागलो.

मी दुसरा बॉक्स घेऊन वर आलो तेव्हा... बाथरूमचा फ्लश वाजला.

आणि मेहुल  बाहेर आला.

फक्त एक घट्ट, ग्रे बॉक्सर घालून.

माझा श्वास एकदम थांबला. हृदय जोरात धडधडायला लागलं. तो फोटोत पाहिल्यापेक्षा कितीतरी जास्त मोहक, जास्त पुरुषी आणि जास्त मोठा होता. उंची सुमारे ६ फूट, विशाल छाती जणू स्टीलची बनलेली, खांदे रुंद, हातांवरून खांद्यापर्यंत काळे-निळे टॅटूज, केसाळ छाती ज्यातून घामाचे थेंब ओघळत होते. त्याचे पोट सपाट, पण मजबूत, आणि त्या बॉक्सरमध्ये...

देवा... त्याचा जाड, लांब लिंगाचा पूर्ण आकार स्पष्ट दिसत होता. बॉक्सर इतका घट्ट की लिंगाची रचना, त्याची जाडी, त्याचं टोक — सगळं काही जवळपास नग्नासारखं दिसत होतं. त्याच्या मजबूत मांड्या आणि गोल, उंच नितंब बॉक्सरमध्ये घट्ट बसले होते. पाय नंगे, केसाळ. सिगरेट, घाम आणि खऱ्या पुरुषाचा तीव्र वास येत होता.

माझं तोंड कोरडं पडलं. गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. माझा लिंग आतून एकदम कडक होऊ लागला. मी मनात ओरडलो — "अरे देवा... हा माणूस माझ्यासमोर अर्धनग्न उभा आहे. त्याचा ते जाड लिंग... मला तोंडात घ्यायचंय होत ... त्याला चोखायचंय होत... त्याने मला पकडून माझ्या मांड्या उघडून जोरात झवायला हव..."

काजल मोठ्याने म्हणाली, "अरे मेहुल , हरीश आला आहे. सामान हलवायला त्याला मदत कर."

मेहुल ने माझ्याकडे बघितलं. त्याची मुस्कान... देवा, ती मुस्कान किती खुली आणि पुरुषी होती. त्याचे ओठ जाड, डोळे थोडे लाल — जणू नुकताच काही कुणालातरी ठोकून आल्यासारखे.

"कसं काय रे भावा? हरीश  ना?" तो खोल, घट्ट आवाजात म्हणाला आणि हात पुढे केला.

मी हात दिला. त्याचा हात प्रचंड मोठा, रफ आणि मजबूत होता. त्याने माझा हात घट्ट दाबला. त्या स्पर्शाने माझ्या शरीरातून विजेची लहर गेली. माझ्या पाठीतून खालपर्यंत गरम लाट पसरली. माझं लिंग आता पूर्ण उभा झाला होत आणि मी ते पॅंटमध्ये दाबत होता. मी घाबरलो होतो की कदाचित तो लक्षात येईल.

"हा... हॅलो... मेहुल दाजी," मी कसाबसा बोललो. आवाज थरथरला. डोळे त्याच्या छातीवरून खाली बॉक्सरकडे गेले आणि मी लगेच वर बघितलं. पण तो लक्षात आलं असावं. त्याने हलकेच हसत माझ्या खांद्यावर हात ठेवला.

"बॉक्सेस आणायला मदत करू का? तू लहान आहेस, जड वाटतील तुला," तो म्हणाला.

त्याचा हात माझ्या खांद्यावर... घामाने ओला. त्याच्या काखीचे केस आणि घामाचे थेंब जवळून दिसत होते. मी फक्त होकार दिला. मनात हजार कल्पना येत होत्या — तो मला पकडतोय, माझ्या पॅंट खाली करतोय, त्याचा तो रसरशीत लिंग माझ्या तोंडावर ठेवतोय...

काजल  आत गेली. आम्ही दोघे एकटे झालो. मेहुल ने एका हाताने दोन मोठे बॉक्सेस उचलले. त्याचे स्नायू ताणले गेले, छाती फुगली. घाम अधिक ओघळू लागला. आम्ही लिफ्टमध्ये गेलो.

लिफ्ट छोटी होती. आम्ही जवळ उभे राहिलो. त्याच्या शरीराची उष्णता मला जाणवत होती. त्याचा घाम, सिगरेट आणि पुरुषी वास माझ्या नाकात भरून गेला. त्याचा बॉक्सर माझ्या मांड्यांना हलकेच टेकत होता. मी खाली बघितलं — त्याचा लिंग हलकेच डुलत होता.

माझ्या मनात विचार आला — "जर आता लिफ्ट अडकली तर... मी त्याला स्पर्श करीन. त्याचा लिंग हातात घेईन. त्याला म्हणेन — 'मेहुल  दाजी, मला तुझी गरज आहे...' "

तो हसत म्हणाला, "आज खूप उकाडा आहे ना हरीश?  तुझंही अंग घामाने भरलंय. नवीन फ्लॅट, नवीन माणूस... कसं वाटतंय?"

त्याचे डोळे माझ्यावर रोखले होते. मी फक्त "ठीक आहे..." म्हणालो. पण आतून मी आग झालो होतो. त्याच्या प्रत्येक हालचालीत मला लालसा जागी होत होती.

असे हेलपाटे घालत आमच्या पाच-सहा फेऱ्या झाल्या. लिफ्टमधून कधी वर तर कधी खाली... हातात बॉक्सचे ओझे सांभाळत, जितकं पेलवेल तितकं सामान आम्ही वर नेत होतो. मेहुल ची ताकद अफाट होती; माझ्यापेक्षा कितीतरी जास्त वजन तो अगदी सहज उचलत होता. त्याचे ते लीलया सामान वाहणे पाहून मी मनोमन थक्क झाले होतो.

शेवटच्या फेरीत मात्र आम्हा दोघांचाही श्वास चांगलाच फुलला होता. लिफ्टच्या त्या बंद, अरुंद जागेत आम्ही अगदी एकमेकांच्या जवळ उभे होतो. मी सुटकेचा एक मोठा श्वास घेतला, आणि त्याच क्षणी त्याचा तो सुवास माझ्यात खोलवर रुंजी घालू लागला. अंगातून निथळणारा घाम आणि सिगारेटचा तो उग्र धूर... या दोन्ही गंधांचे एक अजब मिश्रण त्याच्या अस्तित्वाला वेढून राहिले होते. तो वास माझ्या श्वासागणिक माझ्यात उतरत होता आणि त्या बंद लिफ्टमध्ये मला जणू एक वेगळीच धुंदी चढत होती.



प्रत्येक वेळी लिफ्टमध्ये त्याच्या जवळ उभे राहून मी त्याच्या शरीराचा प्रत्येक इंच मनात साठवत होतो — त्याचे निप्पल, केसाळ छाती, बेंभी खाली जाणारा केसांचा मार्ग, आणि त्या बॉक्सरमधील जाड लिंग...

शेवटच्या ट्रिपमध्ये बॉक्सेस ठेवल्यावर तो माझ्या खांद्यावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाला, "थकलास का रे? काही हवं असेल तर सांग. पाणी? किंवा काही खायला? आता आपण एकत्रच राहणार आहोत... आरामात राहा."

त्याचा स्पर्श... त्याची मुस्कान... त्याचं अर्धनग्न शरीर...

मी त्याच्या निघून जाणाऱ्या मांसल नितंबांकडे एकटक बघत राहिलो. मनात एकच विचार होता:

मेहुल ... तू माझ्या गरम स्वप्नातला पुरुष आहेस. या फ्लॅटमध्ये आता काहीही घडू शकतं... आणि मी ते घडवण्याची वाट बघत आहे.

क्रमशः



No comments:

Post a Comment

जसे लेखकाच्या कथांचे शॉट्स तुम्हाला आवडतात तसे तुमच्या कमेंट्सचे शॉट्स देखील लेखकाला हवेसे असतात. तर हे मराठी शॉट्स कसे वाटले ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा! आणि हो तुमच्या मित्रांना देखील मराठी शॉट्स नक्की द्या! म्हणजे शेअर करा हो!